अर्थ : एखाद्या गोष्टीचे नुकसान झाल्याने त्याच्या नुकसानीची मागणी करण्याचे कार्य.
उदाहरणे :
तो फक्त नुकसानभरपाईची मागणी म्हणून दहा हजार रुपये मागत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु की क्षति होने पर उसका मुआवज़ा माँगने का काम।
वे केवल दस हज़ार रुपए की मुआवज़े की माँग कर सकते हैं।