पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निवृत्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निवृत्ती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : संसारिक सुख, उपभोग यांपासून मन भरल्यामुळे त्याविषयी ओढ न राहण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : त्याला संसाराविषयी विरक्ती आली.

समानार्थी : अनासक्ती, निरभिलाषा, निरिच्छता, विरक्ती, वैराग्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सांसारिक सुख-भोगों से मन भर जाने के कारण उनकी ओर प्रवृत्ति न रह जाने की अवस्था या भाव।

विरक्ति मनुष्य को निर्भय बनाती है।
मन उचाट हो गया है।
आरति, उचाट, उचाटी, उच्चाट, बैराग, बैराग्य, विरक्ति, विरति, वैराग, वैराग्य

Freeing from false belief or illusions.

disenchantment, disillusion, disillusionment
२. नाम / अवस्था

अर्थ : ठरावीक काळानंतर एखादे काम वा पद यापासून कायमची रजा घेण्याची क्रिया.

उदाहरणे : सेवानिवृत्तीनंतर ते समाजसेवा करू लागले

समानार्थी : सेवानिवृत्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निर्धारित समय के बाद नौकरी से अलग हो जाने की क्रिया।

सेवानिवृत्ति के बाद श्याम के पिताजी घर पर ही रहते हैं।
अवकाश-ग्रहण, अवकाशग्रहण, अवसर ग्रहण, अवसर-ग्रहण, रिटायरमेंट, सेवानिवृत्ति

Withdrawal from your position or occupation.

retirement
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.