सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
उदाहरणे : दीर्घ आजारानंतर ते वारले अपघातात चार लोक मेले.
समानार्थी : खपणे, गमवणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
स्थापित करा