पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्जल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निर्जल   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पाण्याचा अंश नसलेला.

उदाहरणे : ह्या निर्जल भागात पीक येणार तरी कसे?

समानार्थी : जलरहित, जलविहीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें जल का अंश न हो।

निर्जल भूमि में जगह-जगह दरारें पड़ गई हैं।
अजल, अनंभ, अनप, अनम्भ, अनुदक, जलरहित, जलहीन, निरप, निरुदक, निर्जल

Lacking sufficient water or rainfall.

An arid climate.
A waterless well.
Miles of waterless country to cross.
arid, waterless
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यात पाणीही प्यायचे नाही असा.

उदाहरणे : भटजी एकादशीला निर्जला उपास करतात.

समानार्थी : निर्जला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें जल पीने का विधान न हो।

पंडितजी एकादशी के दिन निर्जला व्रत रखते हैं।
निर्जल, निर्जला

Lacking sufficient water or rainfall.

An arid climate.
A waterless well.
Miles of waterless country to cross.
arid, waterless
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.