सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे.
उदाहरणे : माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले. या कामात माझा टिकाव लागणार नाही.
समानार्थी : चालणे, टिकणे, टिकाव लागणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जल्दी खराब या नष्ट न होना या अधिक दिन तक काम देना।
Last and be usable.
स्थापित करा