पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निकटवर्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निकटवर्ती   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : जवळ असलेला.

उदाहरणे : इथून जवळचे स्थानक दादर आहे.

समानार्थी : जवळचा, नजीकचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूरी, समय आदि के हिसाब से जो निकट हो या निकट का।

हमारे गाँव से निकटस्थ शहर कुशीनगर है।
श्यामजी हमारे करीबी मेहमान हैं।
अपदांतर, अपदान्तर, आसन्न, करीबी, नजदीकी, नज़दीकी, निकट का, निकटवर्ती, निकटस्थ, नैकटिक, पास का, मुत्तसिल, सन्निकट, सन्निहित, समीप का, समीपवर्ती, समीपस्थ, समीपी

Not far distant in time or space or degree or circumstances.

Near neighbors.
In the near future.
They are near equals.
His nearest approach to success.
A very near thing.
A near hit by the bomb.
She was near tears.
She was close to tears.
Had a close call.
close, near, nigh
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : सगळ्यात जवळचा.

उदाहरणे : सासवड हे आमच्या घरापासून निकटवर्ती स्थानक आहे.

समानार्थी : सगळ्यात जवळचा, सर्वांत जवळचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सबसे निकट का।

यहाँ से निकटतम बसअड्डा कौन है।
निकटतम
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.