पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नवस बोलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नवस बोलणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : देवदेवता इत्यादींना भेट चढवण्याचा किंवा पूजा करण्याचा संकल्प करणे.

उदाहरणे : आजी कुलदेवीला बकर्‍याचा नवलस बोलली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देवता आदि की भेंट या पूजा करने का संकल्प करना।

दादी ने कुलदेवी को बकरा माना है।
मन्नत करना, मानना

Dedicate to a deity by a vow.

consecrate, vow
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.