अर्थ : एखादी गोष्ट शिकत असलेली पण त्या पारंगत न झालेली व्यक्ती.
उदाहरणे :
हे काम एखादा नवशिकाही करू शकेल.
समानार्थी : नवखा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जो अभी कुछ सीख रहा हो पर उसमें पूरी तरह से निपुण न हो।
नौसिखिया गाड़ी बहुत धीरे चला रहा है।Someone (especially a child) who learns (as from a teacher) or takes up knowledge or beliefs.
assimilator, learner, scholarअर्थ : नुकताच एखादे काम करायला शिकलेला.
उदाहरणे :
हे काम कुणाही नवशिक्या कारागिराकडून करून घेता येईल
इतर भाषांमध्ये अनुवाद :