अर्थ : दुर्लक्ष न करणे.
उदाहरणे :
मोठ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता तो मनमानी करतो.
लग्नाच्या गडबडीतही त्याने प्रत्येक पाहुण्याकडे लक्ष दिले.
समानार्थी : लक्ष
अर्थ : अष्टांग योगांतील वृत्तिनिग्रहरूप अंग.
उदाहरणे :
समुद्राकाठी बसून त्याने ध्यान लावले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Continuous and profound contemplation or musing on a subject or series of subjects of a deep or abstruse nature.
The habit of meditation is the basis for all real knowledge.