पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धमकावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धमकावणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक
    क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : एखादी संभाव्य वाईट गोष्ट होण्यापूर्वी सूचना देऊन घाबरवणे.

उदाहरणे : काल त्याला काही गुंडांनी वाटेत गाठून धमकावले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धमकी देते हुए डराना।

एक लड़का मेरे छोटे भाई को धमका रहा था।
धमकाना, धमकी देना, हड़काना

Discourage or frighten with threats or a domineering manner. Intimidate.

browbeat, bully, swagger
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.