सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धनुष्य धारण करणारी, धनुष्यबाणाने लढणारी व्यक्ती.
उदाहरणे : किल्ल्याच्या तटावर धनुर्धरांचा खडा पहारा होता.
समानार्थी : तिरंदाज, धनुर्धर
अर्थ : धनुष्य धारण करणारा, धनुष्यबाणाने लढणारा.
उदाहरणे : समर्थांनी धनुर्धर रामाची पूजा केली.
समानार्थी : कोदंडधारी, तिरंदाज, धनुर्धर
स्थापित करा