अर्थ : सामान ठेवण्याकरता भिंतीत केलेले छिद्र.
उदाहरणे :
रामाने दिवा कोनाड्यात ठेवला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A support that consists of a horizontal surface for holding objects.
shelfअर्थ : लहान आकाराचे देऊळ.
उदाहरणे :
सिंधुदुर्गात शिवछात्रपतींच्या चरणचिन्हावर देवळी बांधली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :