अर्थ : ज्याने मनुष्य,जीवजंतू इत्यादिकांस दिसणे शक्य होते ती वृत्ती वा शक्ती.
उदाहरणे :
गिधाडाची दृष्टी खूपच तीक्ष्ण असते
समानार्थी : नजर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पाहण्याची क्रिया अथवा पद्धत.
उदाहरणे :
ते रागावले आहेत हे त्यांच्या नजरेवरूनच कळले.
समानार्थी : नजर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of directing the eyes toward something and perceiving it visually.
He went out to have a look.अर्थ : एखाद्या विशिष्ट परिस्थितीत मनात येणारा स्पष्ट आणि आवश्यक विचार.
उदाहरणे :
तुझी समजच तुला ह्यातून तारून नेईल
समानार्थी : समज, सूक्ष्मदृष्टी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विशेष परिस्थिति आदि में अचानक दिमाग में आने वाला स्पष्ट विचार।
कोई सूझ ही अब हमें इस समस्या से बचा सकती है।