अर्थ : लाकडी किंवा धातूची पेटी ज्यात मंदिर इत्यादींसारख्या सार्वजनिक ठिकाणी दान करावयाचे पैसे टाकले जाते.
उदाहरणे :
त्याने दानपेटीत शंभर रुपये टाकले.
समानार्थी : दानपेटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विद्या,तप इत्यादी गुणांमुळे दान देण्यास योग्य असा व्यक्ती.
उदाहरणे :
दान नेहमी दानपात्रासच दिले पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह व्यक्ति जो दान पाने के उपयुक्त हो।
दान हमेशा दान-पात्र को ही देना चाहिए।