पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुळई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुळई   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गृहदिकांचे खण वेगळे करण्यासाठी दोन खांबांवर आडवे बसवलेले लाकूड.

उदाहरणे : रामदीनने आपल्या घराला सागवानची तुळई लावली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह लट्ठा जो छत या पाटन का बोझ सँभालने के लिए दीवारों या खंभों पर आड़ा रखा जाता है।

रामदीन ने अपनी झोपड़ी में सागौन की धरन लगाई है।
धरन, शहतीर
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : वरील भार सांभाळण्यासाठी बांधला गेलेला, भिंतीतून बाहेर आलेला बांधकामातील एक भाग.

उदाहरणे : इमारतीच्या तुळया बांधून झाल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दीवार से बाहर निकला हुआ वह पत्थर का टुकड़ा जो ऊपरी भार संभालने के लिए लगाया जाता है।

उसको घोड़े से चोट लग गई।
घोड़ा, घोड़िया, घोरिया
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.