सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : त्या ठिकाणी, त्या दिशेला.
उदाहरणे : तुमचे पुस्तक तिथे आहे.
समानार्थी : तिथे, तेथे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
उस जगह पर।
अर्थ : दुसर्या दिशेला वा त्या ठिकाणी.
उदाहरणे : श्याम तिकडे गेला आहे.
समानार्थी : तिथे, त्या दिशेला, त्या दिशेस, त्या बाजूला, त्या बाजूस
दूसरी तरफ़ या उस ओर।
स्थापित करा