पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तारण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तारण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कर्ज देताना ते फेडले जाईल किंवा नाही यासाठी विश्वासार्थ जो माल(दागिना, जमीन) द्यावयाचा तो.

उदाहरणे : त्याला आपले घर गहाण ठेवून पैसे घ्यावे लागले

समानार्थी : गहाण, गाहाण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी से कुछ ऋण लेकर उसके बदले कोई चीज़ उसके पास रखने की क्रिया।

इस समय हम बंधक के द्वारा ही कुछ पैसे एकत्रित कर सकते हैं।
आधान, आधि, गिरवी, बंधक, बन्धक, रहन, रेहन

A conditional conveyance of property as security for the repayment of a loan.

mortgage
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.