सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आईच्या दुधावर अवलंबून असणारे लहान मूल.
उदाहरणे : शीला आपल्या तान्हुल्याला झोपवत आहे.
समानार्थी : तान्हा, तान्हुला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह छोटा बच्चा जो अभी अपनी माँ का दूध पीकर रहता हो।
स्थापित करा