पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तमाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तमाल   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : एक प्रकारचे झाड याच्या पानांना तमालपत्र असे म्हणतात.

उदाहरणे : तमालाची झाडे पूर्व बंगाल आणि ब्रह्मदेश येथे आढळतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दारचीनी की तरह का एक सदाबहार पेड़ जिसके पत्ते तेजपत्ता कहलाते हैं।

तज के पत्तों का उपयोग मसाले के रूप में किया जाता है।
तज, तज वृक्ष, तमाल, तमालक

Small Mediterranean evergreen tree with small blackish berries and glossy aromatic leaves used for flavoring in cooking. Also used by ancient Greeks to crown victors.

bay, bay laurel, bay tree, laurus nobilis, true laurel
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.