सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तणावाने भरलेला.
उदाहरणे : आजच्या तणावपूर्ण वातावरणात हसत राहणे खूप गरजेचे आहे. पोलिस बंदोबस्तात आणि तणावपूर्ण वातावरणात निवडणुक पार पडली.
समानार्थी : तणावयुक्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
तनाव से भरा हुआ।
स्थापित करा