सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्याशी कपटाईने वागणे.
उदाहरणे : त्याने मला फसवले.
समानार्थी : डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसवणे, फसविणे, हुलकावणी देणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
Be false to. Be dishonest with.
अर्थ : एखाद्याकडून ठगले जाणे.
उदाहरणे : ह्या व्यवहारात मला ठगवले.
समानार्थी : ठकवणे, ठगवणे, ठगविणे, लुबाडणे
स्थापित करा