अर्थ : काम करण्याचे टाळण्यासाठी सबबी सांगत राहणे.
उदाहरणे :
त्याने माझे पैसे देण्यासाठी खूप चालढकल केली
समानार्थी : चालढकल करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
टालने के लिए बहाना बनाना या इधर-उधर की बातें करके किसी को हटाना।
वह मेरा रुपया नहीं दे रहा है और केवल टालमटोल कर रहा है।Avoid or try to avoid fulfilling, answering, or performing (duties, questions, or issues).
He dodged the issue.अर्थ : मुद्दाम लक्ष न देणे किंवा ऐकून देखील टाळणे.
उदाहरणे :
शिपाईने अधिकार्याने दिलेल्या आदेशांकडे दुर्लक्ष केले.
समानार्थी : दुर्लक्ष करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जानबूझकर ध्यान न देना या सुनकर भी टालना।
सिपाही ने अधिकारी के दिए हुए निर्देश को अनसुना करना।