पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जोडण्यासाठी सुईत ओवलेल्या दोर्‍याने घातलेला किंवा विणकामासाठी विणकामाच्या सुईभोवती बांधलेला बंध.

उदाहरणे : फाटलेल्या सदर्‍याला टाके घालून दे.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापड,चामडे इत्यादींना शिवताना पृष्ठभागावर तयार होणारी दोर्‍याची रेघ.

उदाहरणे : ती फाटलेल्या कपड्यांना टाके घालत होती.

समानार्थी : दोरा, शिलाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े, चमड़े आदि को सिलते समय उन पर बनने वाली धागों की रेखा।

टाँका पास-पास होने से सिलाई मज़बूत होती है।
टाँका, टांका, सिलाई टाँका, सिलाई टांका, सीवन

Joint consisting of a line formed by joining two pieces.

seam
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.