पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टाकले असणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टाकले असणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या पदार्थात एखादा पदार्थ समाविष्ट असणे.

उदाहरणे : भाजीत मीठ टाकले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पड़ा या डला होना।

सब्जी में नमक डल गया है।
डलना, पड़ना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.