सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या ओढलेल्या दोरी किंवा तारेला बोटाने खेचून त्यावर आघात केल्याने उत्पन्न होणारा ध्वनी.
उदाहरणे : महाभारताच्या वेळी धनुष्याचा टणत्कार सर्वत्र घुमत होता.
समानार्थी : झंकार
स्थापित करा