पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झिंझोटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झिंझोटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : तोंडावरून अस्ताव्यस्तपणे लोंबणारी केसांची बट.

उदाहरणे : भांडता भांडता त्यांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या.

समानार्थी : झिंगी, झिंजी, झिटी, झिपरी

२. नाम / समूह

अर्थ : पसरलेल्या केसांची बट.

उदाहरणे : भांडणात बायकांनी एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या.

समानार्थी : झिंगी, झिंजी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिर के बड़े-बड़े बालों का समूह।

ट्रेन में दो औरतें एक दूसरे का झोंटा पकड़कर खींच रही थीं।
झोंटा, झोंटी

A strand or cluster of hair.

curl, lock, ringlet, whorl
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : संपूर्ण जाति की एक रागिणी.

उदाहरणे : झिंझोटी दिवसाच्या चौथ्या प्रहरी गायली जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सम्पूर्ण जाति की एक रागिनी।

झिंझोटी दिन के चौथे पहर में गाई जाती है।
झिंझोटी

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.