सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वारा,प्रकाश येण्यासाठी घरास ठेवलेले लहान खिडकी.
उदाहरणे : शुद्ध वारा यावा म्हणून त्याने घराच्या प्रत्येक खोलीत झरोका ठेवला होता
समानार्थी : गवाक्ष, धारे, वावी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वायु और प्रकाश आने के लिए दीवारों में बना हुआ जालीदार बड़ा छेद।
A window in a roof to admit daylight.
अर्थ : वारा व प्रकाश येण्यास घराच्या भिंतीला वरच्या भागात केलेले भोक.
उदाहरणे : झरोक्यावर एक मोठी पाल बसली आहे.
समानार्थी : गवाक्ष, जंगी, धारे
दीवार के ऊपरी भाग में प्रकाश आने के लिए बना छेद।
स्थापित करा