अर्थ : चकाकी असलेला.
उदाहरणे :
चमकदार कपड्यांपेक्षा मला साधे कपडे आवडतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : झगमगाटाने भरलेला.
उदाहरणे :
मुंबईतील झगमगीत रस्ते पाहून ती थक्क झाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :