पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ज्ञात असणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ज्ञात असणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.

उदाहरणे : कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.

समानार्थी : जाणणे, माहित असणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.