पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जोर पकडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जोर पकडणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : उग्र, प्रबळ किंवा गंभीर रूप धारण करणे.

उदाहरणे : हल्ली शहरात मलेरियाने जोर धरला आहे.
उपनगरात गेल्या तासाभरात पावसाने जोर धरला आहे.

समानार्थी : जोर धरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उग्र, उत्कट या विकट रूप धारण करना।

शहर में आजकल मलेरिया ने जोर पकड़ा है।
ज़ोर करना, ज़ोर पकड़ लेना, ज़ोर पकड़ना, ज़ोर बाँधना, जोर करना, जोर पकड़ लेना, जोर पकड़ना, जोर बाँधना, तेज़ होना, प्रबल होना

Become more intense.

The debate intensified.
His dislike for raw fish only deepened in Japan.
deepen, intensify
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.