अर्थ : एखादे काम इत्यादी करण्यासाठी खूप मेहनत घेणे किंवा प्रयत्न करणे.
उदाहरणे :
अपराध्यास शिक्षा देण्यासाठी मी आकाश-पाताळ एक करेन.
समानार्थी : आकाश-पाताळ एक करणे, आकाशपाताळ एक करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कोई काम आदि करने के लिए कड़ी मेहनत या प्रयास करना।
मैं अपराधी को सजा दिलवाने के लिए कुछ उठा नहीं रखूँगा।