पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जीवन्मुक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : आध्यात्मिक ज्ञानाने ऐहिक संस्कारापासून व पुढील जन्ममरणापासून झालेली सुटकेची अवस्था.

उदाहरणे : निरंतर साधनेनेच जीवन्मुक्ती शक्य आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आत्मज्ञान द्वारा सांसारिक मायाबंधन से छूट जाने की अवस्था या भाव।

निरंतर साधना से ही जीवन्मुक्ति संभव है।
जीवन्मुक्ति
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.