सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घरापर्यंत पाणी वाहून नेणारी धातूची नळी.
उदाहरणे : जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी पुरवठा बंद पडला.
समानार्थी : नळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
धातु की वह नली जिससे शहरों में घर-घर नहाने-धोने, पीने आदि का पानी पहुँचता है।
A long tube made of metal or plastic that is used to carry water or oil or gas etc..
स्थापित करा