पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जरदोसी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जरदोसी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला

अर्थ : एखाद्या कापडावर बारीक तारा इत्यादीचा वापर करून हाताने केले जाणारे एका विशिष्ट प्रकारचे भरतकाम.

उदाहरणे : माला जरदोसीचे काम करते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़ों पर कलाबत्तू आदि से की जानेवाली हाथ की कारीगरी।

माला ज़रदोज़ी का काम करती है।
जरदोजी, जरबाफी, ज़रदोज़ी, ज़रबाफ़ी

Delicate and intricate ornamentation (usually in gold or silver or other fine twisted wire).

filagree, filigree, fillagree
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.