सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पन्नासात सहा मिळविल्यानंतर प्राप्त होणारी संख्या.
उदाहरणे : चौदाला चारने गुणले असता छप्पन्न येते.
समानार्थी : ५६
अर्थ : पन्नास अधिक सहा.
उदाहरणे : या प्रदर्शनात गुलाबाचे छप्पन्न प्रकार ठेवले होते
स्थापित करा