पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिपाड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिपाड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : उसातील रस पिळून काढल्यावर राहिलेला भाग.

उदाहरणे : चिपाट सरपण म्हणून वापरतात.

समानार्थी : चिपटी, चिपाट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गन्ने से रस निकालने के बाद बचा भाग।

खोई जलावन के काम में आती है।
खोइया, खोई, मगस
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : डोळ्यातून येणारा चिकट पदार्थ.

उदाहरणे : त्याने पाण्याने डोळ्यातील चिपाड धुवून टाकले.

समानार्थी : चिपड, चिपडा, चिपडे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँख में जमा हो जानेवाला वह लसलसा पदार्थ जो कीचड़ के रूप में बाहर निकलता है।

प्रतिदिन आँखों की सफाई करने से नेत्र मल बाहर आ जाता है और इस प्रकार हमें नेत्र की कई बीमारियों से छुटकारा मिलता है।
आँख का कीचड़, चीपड़, दूषि, दूषिका, दूषी, नेत्र मल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.