पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिडविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिडविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : चिडविण्याचे काम दुसर्‍याकडून करविणे.

उदाहरणे : भावाने मला मित्रांकडून चिडविले.

समानार्थी : चिडवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिढ़ाने का काम दूसरे से कराना।

भैया मुझे अपने दोस्तों से चिढ़वाता है।
चिढ़वाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.