अर्थ : तोंड वेडेवाकडे करून एखाद्यास दुःखी करणे.
उदाहरणे :
लहान मुले आपल्या मित्राला वेडावत होती.
समानार्थी : वेडावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्याच्या संदर्भात ज्यामुळे त्याला राग येईल अशी कृती करणे.
उदाहरणे :
सर्व मुले त्याला ढेरपोट्या असे म्हणून चिडवायची.