पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चढाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चढाव   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पायात मागच्या बाजूने चढवता येणारा जोडा.

उदाहरणे : शिवबा पायातले चढाव उतरून आत गेला

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : उंच होत गेलेला भाग.

उदाहरणे : शिखरावर पोहोचण्यासाठी अजून थोडा चढ चढावा लागेल

समानार्थी : चढ, चढण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जो ऊँचा होता गया हो।

चढ़ाई पर वाहन जरा धीरे चलाइए।
चढ़ाई, चढ़ाव

An upward slope or grade (as in a road).

The car couldn't make it up the rise.
acclivity, ascent, climb, raise, rise, upgrade
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.