पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घरटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घरटा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : गवत आणि बारीक काड्यांनी बनवलेले पक्ष्याचे घर.

उदाहरणे : कोकिळ आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात ठेवते

समानार्थी : घरटे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घास-फूस से बना हुआ पक्षी का घर।

गौरैया के घोंसले में दो बच्चे चूँ-चूँ कर रहे हैं।
अंकुरक, आलना, आशियाँ, आशियाना, खोंता, खोचकिल, घोंसला, घोंसुआ, घोसला, नीड़

A structure in which animals lay eggs or give birth to their young.

nest
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.