अर्थ : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
उदाहरणे :
गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
समानार्थी : उणावणे, कमी होणे, गळणे, रोडावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।अर्थ : शरीर बळकट होणे.
उदाहरणे :
व्यायामाने त्याचे शरीर चांगले घटले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर का गठा हुआ होना।
कसरत करने से शरीर गठीला होता है।अर्थ : एखाद्या वस्तुतील गुण, तत्त्व इत्यादींची घट होणे "जगातली माणुसकी कमी झाली आहे.".
समानार्थी : कमी होणे, घट होणे, र्हास होणे