सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गुरेढोरे यांच्या रूपाने असलेली संपत्ती.
उदाहरणे : विराटाचे गोधन कौरवांनी पळवले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
गो रूपी सम्पत्ति या गाय रखने के आधार पर मानी जानेवाली सम्पत्ति।
अर्थ : एक प्रकारचा तीर.
उदाहरणे : गोधनचे पाते रुंद असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का तीर।
A projectile with a straight thin shaft and an arrowhead on one end and stabilizing vanes on the other. Intended to be shot from a bow.
स्थापित करा