अर्थ : ज्याच्या नावाने गोत्र चालत आले आहे अशी व्यक्ती किंवा गोत्राचे संस्थापक.
उदाहरणे :
तुमचे गोत्रप्रवर्तक कोन आहेत?
आमचे गोत्रप्रवर्तक कश्यप ऋषी आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी गोत्र विशेष का नामिक संस्थापक या जिसके नाम पर कोई गोत्र चला हो।
आपके गोत्रकार कौन हैं ? हमारे गोत्रकार कश्यप ऋषि हैं।अर्थ : ज्याच्या नावाने गोत्रची उत्पत्ती झाली आहे असा.
उदाहरणे :
वैम्य हे एक गोत्रप्रवर्तक ऋषी होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसके नाम से किसी गोत्र की उत्पत्ति हुई हो।
वैम्य एक गोत्रकार ऋषि थे।