अर्थ : सैन्याचे तात्पुरते राहण्याचे ठिकाण.
उदाहरणे :
छावणीत सैनिकांनी दिवाळी साजरी केली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Temporary living quarters specially built by the army for soldiers.
Wherever he went in the camp the men were grumbling.अर्थ : कपड्यांना शोभा आणण्यासाठी लावली जाणारी जरीची पट्टी.
उदाहरणे :
सीतेच्या साडीला जरीचा गोट लावला होता.
समानार्थी : गोटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :