अर्थ : इंधन म्हणून वापरला जाणारा वायुरूप पदार्थ.
उदाहरणे :
अलीकडे शहरांत नलिकांद्वारे घराघरात गॅस पुरवला जातो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खाना बनाने, गाड़ी चलाने आदि के काम में आने वाला जीवाश्म ईंधन।
आजकल शहर में नलिका से घर-घर में गैस की आपूर्ति की जाती है।अर्थ : इंधनासाठी वापरला जाणारा गॅस वापरून पेटणार्या शेगडीवरील ज्योत.
उदाहरणे :
गॅसवर दूध तापत ठेवले आहे.
अर्थ : अपचन इत्यादी कारणांमूळे पोटात तयार होणारी वायू.
उदाहरणे :
गॅस झाल्याने पोटात दुखते.
समानार्थी : वात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मुख्यत्वे लाल रंगाची, ज्यात गॅस भरून लोकांना पुरवला जातो ती टाकी.
उदाहरणे :
ही टाकी रिकामी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बेलनाकार पात्र या कंटेनर जिसमें संपीड़ित वायु या गैस रखा जाता है।
खाना बनाने के गैस का सिलिंडर अब तक नहीं आया है।अर्थ : स्वयंपाक करण्यासाठी वापरात येणारा वायूरूप पदार्थ.
उदाहरणे :
शहरात गॅसचा वापर जास्त होतो.
समानार्थी : एलपीजी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह गैस जो रसोई बनाने के काम आती है।
शहरों में गैस का उपयोग अधिक होता है।