सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गुणकांकाची गुण्यांकाइतकी पट करण्याची क्रिया.
उदाहरणे : दोन आणि पाच यांचा गुणाकार केल्यास दहा ही संख्या मिळते
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक संख्या को दूसरी संख्या से गुणा करने की क्रिया।
अर्थ : गुणनाचे फळ.
उदाहरणे : दोन व पाचचा गुणाकार दहा होतो
समानार्थी : गुणांक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह संख्या जो एक संख्या को दूसरी से गुणा करने से निकले।
A quantity obtained by multiplication.
स्थापित करा