पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गाव-तित्तिर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने लहान कोंबडीएवढा पक्षी.

उदाहरणे : गाव-तित्तिराच्या अंगावर काळ्या, पिवळ्या व तांबूस रंगाच्या चकत्या असतात.

समानार्थी : कवन तितिर, कैद, गव्हाळा तितिर, गाव तितिर, गौर तितिर, तांबडा तितूर, तितिर, तितूर, बरडा तितिर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का तीतर।

राम तीतर के शरीर पर काले, पीले व लाल रंग के धब्बे पाए जाते हैं।
गोरा तितिर, गोरा तित्तिर, गोरा तीतर, तितिर, तित्तिर, तीतर, राम तितिर, राम तित्तिर, राम तीतर, सफेद तितिर, सफेद तित्तिर, सफेद तीतर

Heavy-bodied small-winged South American game bird resembling a gallinaceous bird but related to the ratite birds.

partridge, tinamou
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.