सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खूपच कटू, बोचर्या किंवा लागतील अशा गोष्टी बोलणे.
उदाहरणे : माझी सासू नेहमी गरळ ओकत असते.
समानार्थी : विष ओकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
उग्र, क्रोधपूर्ण, कटु, द्वेषपूर्ण, निन्दनीय, अपमानजनक या चुभने वाली बात कहना या लिखना।
स्थापित करा