पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गरज असणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गरज असणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या वस्तूची आवश्यकता असणे.

उदाहरणे : आम्हाला काही नवीन वस्तूंची गरज आहे.
ह्या कामाला दोनशे कामगार लागतील.

समानार्थी : आवश्यकता असणे, जरूरी असणे, लागणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* किसी की आवश्यकता या ज़रूरत होना।

हमें कुछ नई वस्तुओं की आवश्यकता है।
इस काम के लिए दो सौ लोग लगेंगे।
आवश्यकता पड़ना, आवश्यकता होना, जरूरत पड़ना, जरूरत होना, ज़रूरत पड़ना, ज़रूरत होना, लगना

Have need of.

This piano wants the attention of a competent tuner.
need, require, want
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.