सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : झाडाचा जमिनीच्या वर आलेला, फांद्याच्या खालचा भाग.
उदाहरणे : बाभळीचे खोड बैलगाडीची चाके बनवण्यासाठी वापरतात.
समानार्थी : खुंट, बुंधा, सोट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वृक्ष का वह नीचे वाला भाग जिसमें डालियाँ नहीं होतीं।
A slender or elongated structure that supports a plant or fungus or a plant part or plant organ.
अर्थ : एखादी वाईट सवय.
उदाहरणे : खोटे बोलणे, या दुर्गुणामुळे तो कधीच यशस्वी झाला नाही
समानार्थी : अवगुण, दुर्गुण, दोष, वैगुण्य
वह गुण जो बुरा हो।
The quality of being inadequate or falling short of perfection.
स्थापित करा